जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि परभणी शहर शाखा वसमत च्या वतीने वारसदार यांना आमदाराच्या हस्ते 25 लाखाचा धनादेश देण्यात आला

Tue 07-Oct-2025,03:17 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली:वसमत येथील चतुरमुखी विनायक विद्यालय आसेगाव येथील शाखेचे कर्मचारी पंडीत भाऊराव मुळे यांचे अपघातात निधन झाल्यामुळे वारसदार कमलबाई पंडीत मुळे याच्या कुटुंबियाना मा आमदार राजूभैय्या नवघरे व मा जेष्ठ संचालक आबदासराव भोसले.याच्या हस्ते जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून विमा २५ लाख रुपये चा चेक आमदार राजूभैय्या नवघरे (परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक) व जेष्ठ संचालक आंबादास भोसले व बॅकेचे मुख्य कार्यकारीअधिकारी व्यकटेश कुरुंदकर बिगर शेती विभांगा उप व्यवस्थापक रवि सरनाईक हिशोब विभायाचे फुटाणे.वसमत तालुका लोण ऑफिसर एम डी शोहेब.व वसमत तालुका बिगर शेती विभागाचे लोण ऑफिस व्हि एम देसाई यांच्या हस्ते देण्यात आला..!

या कार्यक्रमा साठी तालुका लोण ऑफिसर एम डी शोहेब क बिगर शेती विभाग लोण ऑफिसर व्हि एम देसाई व शाखेतील सर्व कर्मचात्यानी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला आहे